Simple Future Tense
साधा भविष्यकाळ
================================
Subject +will + Verb (1) + Object
कर्ता + will + क्रियापदाचे पाहिले रूप + कर्म
================================
1) I will read a story.
● मी गोष्ट वाचणार / वाचेल .
2) We will go to school.
● आम्ही शाळेला जाईल.
3) You will buy a pen.
● तु पेन विकत घेशील.
4) He will sing a song.
● तो गाणे गाईल / गाणार.
5) She will eat an apple.
● ती सफरचंद खाईल / खाणार.
6) It will bark on thieves.
● तो चोरांवर भुंकणार / भुंकेल.
7) They will teach us english.
● ते आम्हाला इंग्रजी शिकवतील.
8) Sagar will play chess.
● सागर बुद्धिबळ खेळणार.
9) Rani will make a project.
● राणी प्रकल्प बनवेल / बनवणार.
10) Students will quarrel with each other.
● विद्यार्थी एकमेकांशी भांडणे करतील.
إرسال تعليق