Simple Past Tense

                       साधा भूतकाळ

================================

         Subject + Verb (2) + Object 

          कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप + कर्म 

================================

 1)  I ate a mango.

 ●  मी आंबा खाल्ला.

2) We bought a book.

 ●  आम्ही पुस्तक विकत घेतले.

3) You well played khokho.

 ●  तु खोखो छान खेळलास.

4) He caught a ball.

 ● त्याने चेंडू पकडला.

5) She went to school.

 ● ती शाळेत गेली.

6) It ate green grass. ( COW )

 ● तिने हिरवे गवत खाल्ले.

7) They asked questions about lesson.

 ● त्यांनी पाठाविषयी प्रश्न विचारले.

8) Virat saw a wild animal.

 ●  विराटने जंगली प्राणी बघितला.

9) The Teacher told students to write an essay.

 ● शिक्षकांनी विद्यार्थ्यांना निबंध लिहायचा सांगितला.

10) India won the last match.

 ● भारताने शेवटाचा क्रिकेटचा सामना जिंकला.

11) Students completed their homework.

● विद्यार्थ्यांनी त्यांचा स्वाध्याय पूर्ण केला.

12) Sangita bought a statue of shivaji maharaj.

● संगीताने शिवाजी महाराजांची मूर्ती विकत घेतली.

13) I saw him with friends.

● मी त्याला मित्रांसोबत बघितले.

14) We played khokho with each other.

● आम्ही एकमेकांसोबत खोखो खेळलो.



Post a Comment

Previous Post Next Post